ओटवणे हायस्कूलची करिश्मा प्रथम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ओटवणे हायस्कूलची करिश्मा प्रथम
ओटवणे हायस्कूलची करिश्मा प्रथम

ओटवणे हायस्कूलची करिश्मा प्रथम

sakal_logo
By

06519
करिश्मा राणे, रेश्मा नाईक, सानिका भिसे

ओटवणे हायस्कूलची करिश्मा प्रथम
ओटवणे ः श्री रवळनाथ विद्यामंदिर, ओटवणे हायस्कूलचा दहावीचा निकाल ९६.५५ टक्के लागला. परीक्षेला बसलेल्या २९ पैकी २८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये करिश्मा राणे (९३ टक्के), रेश्मा नाईक (९१.२०), सानिका भिसे (८८.४०) यांनी अनुक्रमे यश मिळविले. प्रशाळेतून विशेष श्रेणीमध्ये १२, प्रथम श्रेणी ११, द्वितीय श्रेणी ४, उत्तीर्ण श्रेणीमध्ये एका विद्यार्थ्याने यश प्राप्त केले. ओटवणे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष वामन कविटकर, मुख्याध्यापक राजेंद्र देसाई, उपाध्यक्ष बाबाजी गावकर, सचिव राजाराम वर्णेकर, मनोहर मयेकर, शिक्षक एन. व्ही. राऊळ, पी. एम. कांबळे, संजीवनी गवस, एकनाथ धोंगडे, मंगेश गावकर, शरद जाधव, शंकर बिरोडकर, मधू खरवत, महादेव खेडेकर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
------
06518
वेदिका घाडीगावकर, साक्षी तुळपुळे, अनुष्का तांडेल

आडवली हायस्कूलची भरारी
आचरा ः आर. ए. यादव हायस्कूल आडवलीचा दहावी परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला. परीक्षेस बसलेली सर्वच्या सर्व २३ मुले उत्तीर्ण झाली. यात वेदिका घाडीगावकर (९२ टक्के), साक्षी तुळपुळे (९१.८०), अनुष्का तांडेल (९१.६०) यांनी प्रथम तीन क्रमांक पटकावले. यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वोदय एज्युकेशन सोसायटी मुंबईचे अध्यक्ष आदींनी अभिनंदन केले.