Sun, Sept 24, 2023

सखाराम मोकल यांचे निधन
सखाराम मोकल यांचे निधन
Published on : 4 June 2023, 1:23 am
सखाराम मोकल यांचे निधन
दाभोळ : दापोली तालुक्यातील मौजे राजापूर येथील प्रसिद्ध भारुड व तमासगीर सखाराम मोकल (वय 90) यांचे निधन झाले. अनेक दशके त्यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून तमाशा भारुड. विविध सामाजिक प्रबोधनाची गाणी गाऊन रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. श्री भैरवनाथ प्रसन्न ग्रामदेवतेच्या शिमग्यातील तमाशामध्ये थाप तुंतुणेच्या आवाजाच्या गजराने ते गाजवून टाकायचे.