फोंडाघाट परिसरात पावसाची प्रतीक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फोंडाघाट परिसरात पावसाची प्रतीक्षा
फोंडाघाट परिसरात पावसाची प्रतीक्षा

फोंडाघाट परिसरात पावसाची प्रतीक्षा

sakal_logo
By

फोंडाघाट परिसरात पावसाची प्रतीक्षा
फोंडाघाट ः येथील परिसरात मॉन्सूनपुर्व पावसाची प्रतीक्षा लागली आहे. मृगनक्षत्र ८ जूनला निघणार आहे; मात्र, बदलत्या हवामानामुळे पावासाने पाट फिरवली आहे. मॉन्सूनला प्रारंभापुर्वी भात पेरणी गरजेची आहे. शेतकऱ्यांनी शिवारात मशागत केली आहे; पण, पाऊस नसल्याने पेरणीला सुरूवात झाली नाही. मागील आठवड्यात मॉन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली; पण पुन्हा पाठ फिरवल्याने शेतकरी चिंतेत आहे.
--
कणकवलीत शिवराज्याभिषेक दिन
कणकवली ः अखिल भारतीय मराठा सेवा संघ तालुका कणकवलीतर्फे उद्या (ता.६) शिवराज्याभिषेकाच्या ३५०व्या वर्षानिमित्त राज्याभिषेक सोहळा आयोजित केला आहे. येथील पटवर्धन चौकात सकाळी नऊला या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. शिवछत्रपती प्रेमींनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन मराठा सेवा संघाने केले आहे.