ग्रामसेवक तृप्ती राणेंचा
न्हावेली येथे सत्कार

ग्रामसेवक तृप्ती राणेंचा न्हावेली येथे सत्कार

07845
न्हावेली : येथील ग्रामस्थांच्यावतीने ग्रामसेवक तृप्ती राणे यांचा सत्कार करण्यात आला.

ग्रामसेवक तृप्ती राणेंचा
न्हावेली येथे सत्कार
सावंतवाडी ः न्हावेली ग्रामसेवक तृप्ती राणे यांच्या बदलीनिमित्त व त्यांनी केलेल्या चांगल्या कार्याबद्दल त्यांचा ग्रामस्थांतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी दहावी व बारावी विद्यार्थ्यांचा गुणगौरवही झाला. ओम गणेश ग्रामसंघातर्फेही शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी मदन नाईक, सखाराम नाईक, दिगंबर नाईक, शशिकांत परब, चंद्रकांत पार्सेकर, मोहन नाईक, गंगाराम नेमण, सुशील नागवेकर, माजी सरपंच शरद धाऊसकर, उपसरपंच विशाल गावडे, व्हाईस चेअरमन आनंद नाईक, ग्रामपंचायत सदस्य सागर धाऊसकर, स्नेहा पार्सेकर, अक्षय पार्सेकर, सागर जाधव, ग्रामस्थ अनंत नाईक, प्रशांत कांबळी, भरत धाऊसकर, श्री. दाभोलकर, शरद मोहिते, लक्ष्मण धाऊसकर, आनंद आरोंदेकर, गणपत माळकर, विनायक कालवणकर, प्रेमलता मसूरकर, भावना धाऊसकर, रुपाली परब, सानिया हरमलकर आदी उपस्थित होते. दत्ताराम नाईक यांनी सूत्रसंचान केले. शरदचंद्र मोहिते यांनी प्रास्ताविक केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com