- फोटो फिचर

- फोटो फिचर

१८ (टूडे २ साठी, मेन)

मूर्तिशाळांमध्ये कारागिरांची लगबग

राजापूर ः अवघ्या महिनाभराच्या कालावधीवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. त्यामुळे गणेशचित्र शाळांमध्ये श्री बाप्पांची मूर्ती घडवण्यासह रंगकाम करण्याची लगबग कारागिरांची सुरू झाली आहे. त्यामध्ये मूर्ती घडवण्यासाठी आवश्यक असलेली माती भिजवण्यासह रंगकाम करण्यापर्यंतची सोलगाव (ता. राजापूर) येथील प्रसिद्ध मूर्तिकार काशिनाथ गुरव यांच्या अक्षरशिल्प गणेश कार्यशाळेतील विविध छायाचित्रे...


rat१८p१९.jpg ः
२३M२४१३८
मूर्ती घडवण्यासाठी आवश्यक असलेली माती भिजवण्याचे सुरू असलेले काम.
rat१८p२०.jpg ः
२३M२४१३९
विविधांगी आकाराच्या साच्यांमध्ये माती भरताना कारागीर.
rat१८p२५.jpg ः
२३M२४१४४
मातीची गणेशमूर्ती तयार करताना मूर्तिकार काशिनाथ गुरव.
rat१८p२६.jpg ः
P२३M२४१४५
मातीच्या तयार केलेल्या गणेशमूर्ती.
rat१८p२३.jpg ः
२३M२४१४२
फिनिशिंग टच दिलेली गणेशमूर्ती.
rat१८p२१.jpg ः
२३M२४१४०
मूर्तीला रेखणी करताना मूर्तिकार काशिनाथ गुरव.
rat१८p१८.jpg ः
२३M२४१३७
राजापूर ः मूर्तीचे रंगकाम करताना कारागीर.
rat१८p२४.jpg ः
२३M२४१४३
रंगकाम झालेली श्रींची मूर्ती.

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com