फोटो फिचर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फोटो फिचर
फोटो फिचर

फोटो फिचर

sakal_logo
By

24 (टूडे 2 साठी, फोटो फिचर)

खेड ः मुंबई-गोवा महामार्गावरील चौपदरीकरणांतर्गत काम पूर्ण झालेल्या कशेडी बोगद्यातील वाहतूक सोमवारपासून (ता. ११) सुरू झाली आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी या बोगद्याची मंगळवारी (ता. १२) पाहणी केली. त्याचे छायाचित्रमय झलक.....!

- rat12p15.jpg-
P23M30072
खेड ः महामार्गाची पाहणी करताना सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण.
- rat12p16.jpg ः
P23M30073
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्याची पाहणी करताना मंत्री चव्हाण.
- rat12p17.jpg ः
23M30074
कशेडी बोगद्याचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसोबत मंत्री चव्हाण.
- rat12p18.jpg ः
23M30075
महामार्गाशेजारी वृक्षारोपण करताना मंत्री चव्हाण.