अरुण कांबळी यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अरुण कांबळी यांचे निधन
अरुण कांबळी यांचे निधन

अरुण कांबळी यांचे निधन

sakal_logo
By

30988

अरुण कांबळी यांचे निधन
आचरा, ता. १५ ः वायंगणी येथील ज्ञानदीप संस्थेचे माजी अध्यक्ष व प्रगतशील शेतकरी अरुण गजानन कांबळी (वय ८०, रा. कालावल) यांचे गुरुवारी (ता. १४) निधन झाले. ते मधू दंडवते यांचे सहकारी म्हणून ओळखले जात. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.