राज्यात दिवसभरात 263 नवीन रुग्णांची नोंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यात दिवसभरात 263 नवीन रुग्णांची नोंद
राज्यात दिवसभरात 263 नवीन रुग्णांची नोंद

राज्यात दिवसभरात 263 नवीन रुग्णांची नोंद

sakal_logo
By

राज्यात २६३ नवे कोरोनारुग्ण, २ मृत्यू
मुंबई : राज्यात मंगळवारी एकूण २६३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून दोन मृत्यू झाले. त्यामुळे बाधित रुग्णांची एकूण संख्या ७८ लाख ८० हजार ३३७ झाली आहे. आज २४० रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात एकूण ७७,३१,०२९ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.११ टक्के आहे. दरम्यान, राज्यात आज १,४५५ सक्रिय रुग्ण आहेत. दिवसेंदिवस सक्रिय रुग्ण संख्या वाढत आहेत. राज्यात शुक्रवारी दोन कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण १,४७,८५३ एवढे मृत्यू नोंदवले गेले आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८७ टक्के एवढा आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06237 Txt Sindhudurg1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top