‘इंडिया आर्ट फेस्टिव्हल’ची दशकपूर्ती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘इंडिया आर्ट फेस्टिव्हल’ची दशकपूर्ती
‘इंडिया आर्ट फेस्टिव्हल’ची दशकपूर्ती

‘इंडिया आर्ट फेस्टिव्हल’ची दशकपूर्ती

sakal_logo
By

इंडिया आर्ट फेस्टिव्हल २६ पासून
मुंबई : कलाकार आणि कलारसिकांसाठी पर्वणी ठरणाऱ्या प्रख्यात ‘इंडिया आर्ट फेस्टिव्हल’चे दशकपूर्ती पर्व यंदा साजरे होत आहे. वरळीतील नेहरू सेंटर आर्ट गॅलरीत २६ ते २९ मे या कालावधीत सकाळी ११ ते सायंकाळी ७.३० दरम्यान प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे. यात स्थानिक व जागतिक पातळीवरील कलादालने आणि कलाकारांचा समावेश असून ५५० कलाकार आणि ४५ कलादालनांकडून ४ हजार ५०० कलाकृतींचे सादरीकरण करण्यात येणार आहे. डिस्कवरी ऑफ इंडिया बिल्डिंगचा तळ मजला व दुसऱ्या मजल्यावर १५० बूथमध्ये प्रदर्शन भरवले जाणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06310 Txt Sindhudurg1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top