संपादित जमिनीची नुकसानभरपाई आयकरमुक्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संपादित जमिनीची नुकसानभरपाई आयकरमुक्त
संपादित जमिनीची नुकसानभरपाई आयकरमुक्त

संपादित जमिनीची नुकसानभरपाई आयकरमुक्त

sakal_logo
By

जमीन परताव्यावर प्राप्तिकर नाही
मुंबई : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी जमीन ताब्यात घेतल्यानंतर मिळणाऱ्या नुकसानभरपाईच्या रकमेवर प्राप्तिकर लागू होऊ शकत नाही, असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशनने एखादी जमीन या प्रकल्पासाठी संपादित केली असेल, तर त्यावर मिळणारी नुकसानभरपाईची रक्कम प्राप्तिकरमुक्त असेल, असा निकाल न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती एम. जी. सेवलीकर यांच्या खंडपीठाने गुरुवारी दिला.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06817 Txt Ratnagiri1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top