रेल्वेच्या परीक्षांसाठी मध्य रेल्वेचे गाड्यांचे विशेष नियोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रेल्वेच्या परीक्षांसाठी मध्य रेल्वेचे गाड्यांचे विशेष नियोजन
रेल्वेच्या परीक्षांसाठी मध्य रेल्वेचे गाड्यांचे विशेष नियोजन

रेल्वेच्या परीक्षांसाठी मध्य रेल्वेचे गाड्यांचे विशेष नियोजन

sakal_logo
By

भरती परीक्षांसाठी विशेष रेल्वे धावणार
मुंबई : मध्य रेल्वेने रेल्वे भरती परीक्षांसाठी विशेष अनेक मार्गांवर विशेष रेल्वे सोडण्याचे नियोजन केले आहे. त्यात कोल्हापूर ते तिरुवनंतपुरम विशेष रेल्वेचा समावेश आहे.
कोल्हापूर ते तिरुवनंतपुरम विशेष रेल्वे (०६०५२) तिरुवनंतपुरम येथून १३ जून रोजी सकाळी ८ वाजता सुटेल आणि १४ जून रोजी सायंकाळी ५.३० वाजता कोल्हापूर येथे पोहोचेल. ०६०५१ विशेष ट्रेन १७ जून रोजी कोल्हापूर येथून रात्री ११ वाजता सुटेल आणि १९ जून रोजी ६.४० वाजता तिरुवनंतपुरम येथे पोहोचेल. यादरम्यान ही ट्रेन कोल्लम, कायनकुलम, कोट्टायम, अलप्पुज्जाह, एर्नाकुलम जं., एर्नाकुलम टाऊन, त्रिशूर, पलक्कड, कोईम्बतूर, तिरुपूर, इरोड, सेलम, सर एम विश्वेश्वरय्या टर्मिनल बेंगळूरु, बिरूर, हुबळी, बेळगाव आणि मिरज या स्थानकावर थांबणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06849 Txt Sindhudurg1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top