मुंबईत दिवसभरात २,२५५ नवीन रुग्णांची नोंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईत दिवसभरात २,२५५ नवीन रुग्णांची नोंद
मुंबईत दिवसभरात २,२५५ नवीन रुग्णांची नोंद

मुंबईत दिवसभरात २,२५५ नवीन रुग्णांची नोंद

sakal_logo
By

मुंबईत नवे २२५५ नवे बाधित
मुंबई : कोरोनाच्या चौथ्या लाटेचा फैलाव मुंबईत झपाट्याने होत असून सलग तिसऱ्या दिवशी बाधित रुग्ण संख्या दोन हजार पार गेली आहे. शुक्रवारी दिवसभरात २,२५५ नवीन रुग्णांची नोंद झाल्याने बाधित रुग्णांची संख्या १० लाख ९० हजार ५०३ वर पोहोचली आहे; तर दिवसभरात दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या १९ हजार ५८० वर पोहोचली आहे. दरम्यान, दिवसभरात १,९५४ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत १० लाख ५७ हजार ६१९ रुग्णांनी कोरोनाला हरवले आहे. त्यामुळे मुंबईत सध्या १३ हजार ३०४ सक्रिय रुग्ण आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06992 Txt Sindhudurg1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top