धरण क्षेत्रात जेमतेम पाऊस, पाणी कपातीचे संकट कायम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धरण क्षेत्रात जेमतेम पाऊस, पाणी कपातीचे संकट कायम
धरण क्षेत्रात जेमतेम पाऊस, पाणी कपातीचे संकट कायम

धरण क्षेत्रात जेमतेम पाऊस, पाणी कपातीचे संकट कायम

sakal_logo
By

मुंबईकरांना पाणी कपातीची भीती
मुंबई : जून संपत आला तरी पावसाने जोर पकडलेला नाही. धरण क्षेत्रात आतापर्यंत सरासरी १०० मिमी पाऊस झाला असून मुंबईवर पाणीकपातीची टांगती तलवार कायम आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व धरणांत मिळून एकूण साठ्याच्या केवळ १०.४५ टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये गेल्या वर्षी वर्षभर पुरेल असा पाणीसाठा होता; मात्र सध्या जूनमध्ये पावसाला सुरुवात झाली असली तरी प्रत्यक्षात धरण क्षेत्रात जोरदार पाऊस झाला नसल्यामुळे मुंबईवर पाणीकपातीचे संकट आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07070 Txt Sindhudurg1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top