प्रारूप मतदार यादीबाबत ४०२ सूचना-हरकती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रारूप मतदार यादीबाबत ४०२ सूचना-हरकती
प्रारूप मतदार यादीबाबत ४०२ सूचना-हरकती

प्रारूप मतदार यादीबाबत ४०२ सूचना-हरकती

sakal_logo
By

मतदान यादीवर ४०२ हरकती
मुंबई : मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२२ साठी प्रभागनिहाय प्रारूप मतदान यादीवरील हरकती व सूचना दाखल करण्याची रविवारी (ता. ३ जुलै ) अंतिम मुदत होती. अंतिम मुदतीपर्यंत एकूण ४०२ सूचना-हरकती प्राप्त झाल्या आहेत. महापालिका कार्यालय किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या ठिकाणी आणि ट्रू- व्होटर मोबाईल ॲपद्वारेदेखील हरकती व सूचना दाखल करण्यात आल्या. त्याआधारे प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीत आपले नाव शोधून त्याबाबत हरकत असल्यास तीही दाखल करण्यास मतदारांना मदत मिळाली. त्यावरून ही अनेकांनी सूचना व हरकती नोंदवल्या. प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या ९ जुलै २०२२ रोजीच प्रसिद्ध करण्यात येतील.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07303 Txt Sindhudurg1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..