मुंबईत दिवसभरात ६९५ नवे कोरोनाबाधित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईत दिवसभरात ६९५ नवे कोरोनाबाधित
मुंबईत दिवसभरात ६९५ नवे कोरोनाबाधित

मुंबईत दिवसभरात ६९५ नवे कोरोनाबाधित

sakal_logo
By

मुंबईत बाधित संख्येत घट
मुंबई : कोरोनाची चौथी लाट वेळीच रोखण्यात महापालिकेला यश आल्याने रोज आढळणाऱ्या रुग्णसंख्येत झपाट्याने घट होत आहे. मुंबईत बुधवारी (ता. ६) दिवसभरात ६९५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ११ लाख १६ हजार ८२७ वर पोचली आहे; तर दिवसभरात शून्य मृत्यूची नोंद झाल्याने मृतांची संख्या १९ हजार ६२० वर स्थिरावली आहे. दरम्यान, दिवसभरात एक हजार ५०४ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत १० लाख ९१ हजार ६०७ रुग्णांनी कोरोनाला हरविले आहे. त्यामुळे मुंबईत सध्या पाच हजार ६०० सक्रिय रुग्ण आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07359 Txt Sindhudurg1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..