मुंबईत कोरोनाचे ३६५ नवीन रुग्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईत कोरोनाचे ३६५ नवीन रुग्ण
मुंबईत कोरोनाचे ३६५ नवीन रुग्ण

मुंबईत कोरोनाचे ३६५ नवीन रुग्ण

sakal_logo
By

मुंबईत नवे ३६५ बाधित
मुंबई : कोरोनाच्या चौथ्या लाटेला उतरती कळा लागली असून मुंबईत शुक्रवारी ३६५ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईत कोरोना बाधित रुग्णांची संख्या ११ लाख २० हजार ५३७ वर पोहोचली आहे. तर दिवसभरात दोन रुग्णाचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या १९ हजार ६२९ वर पोहोचली आहे. दरम्यान, दिवसभरात ५२० रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत १० लाख ९८ हजार २६८ रुग्णांनी कोरोनाला हरवले आहे. त्यामुळे मुंबईत सध्या २,६४० सक्रिय रुग्ण आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07547 Txt Sindhudurg1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top