दरेकर यांची याचिका मागे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दरेकर यांची याचिका मागे
दरेकर यांची याचिका मागे

दरेकर यांची याचिका मागे

sakal_logo
By

मजूर असल्याबाबतची याचिका
प्रवीण दरेकरांकडून अखेर मागे
मुंबई : भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी सहकार विभागाच्या निर्णयाविरोधात केलेली याचिका सोमवारी मुंबई उच्च न्यायालयातून मागे घेतली. दरेकर यांनी मुंबई सहकारी बँकेच्या निवडणुकीत मजूर सदस्य दाखवून निवडणूक लढवली, असा आरोप करण्यात आला आहे. याबाबत सहकार विभागाने त्यांचा अर्ज नामंजूर केला आहे आणि त्यांच्याविरोधात निकाल दिला आहे. याविरोधात त्यांनी उच्च न्यायालयात याचिका केली होती. महाविकास आघाडी सरकार असताना ही याचिका करण्यात आली होती. प्रवीण दरेकर यांच्या वतीने सोमवारी अॅड. हेमांगी गोडबोले यांनी ही याचिका मागे घेत असल्याची माहिती न्यायालयात दिली. न्यायालयाने ही मागणी मान्य केली आहे. मी मजूर असल्यामुळे त्या वर्गातून अर्ज दाखल केला, असा दावा दरेकर यांनी केला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07748 Txt Sindhudurg1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top