मिठी नदीवरील पुलाचे लवकरच रुंदीकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मिठी नदीवरील पुलाचे लवकरच रुंदीकरण
मिठी नदीवरील पुलाचे लवकरच रुंदीकरण

मिठी नदीवरील पुलाचे लवकरच रुंदीकरण

sakal_logo
By

माहिम कॉजवे पुलाचे रुंदीकरण
मुंबई, ता. ६ : मिठी नदीवरील माहीम कॉजवे येथील पुलाचे लवकरच रुंदीकरण होणार आहे. यासाठी नदीकिनाऱ्यावरील काही बांधकामे तोडावी लागणार आहेत. ही बांधकामे पुढील ७ दिवसांत स्वतःहून तोडावीत, अशा नोटिसा महापालिकेच्या पूल विभागाकडून देण्यात आल्या आहेत. मात्र येथील घरांना नियमानुसार महापालिकेने पर्याय सुचवला असला, तरी रहिवासी मात्र समाधानी नाहीत. रहिवाशांना विश्वासात घेऊन पुनर्वसन करण्यास प्रशासन टाळाटाळ करत असल्याचा आरोप रहिवाशांकडून केला जात आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07957 Txt Sindhudurg1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..