मुंबई विभागात अडीच हजार शाळाबाह्य मुले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई विभागात अडीच हजार शाळाबाह्य मुले
मुंबई विभागात अडीच हजार शाळाबाह्य मुले

मुंबई विभागात अडीच हजार शाळाबाह्य मुले

sakal_logo
By

मुंबईत ९२३ शाळाबाह्य मुले
मुंबई : कोरोना महामारीनंतर मुंबई विभागात येणाऱ्या रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात केवळ दोन हजार ७५७ मुले शाळाबाह्य असल्याचा शालेय शिक्षण विभागाच्या सर्वेक्षणात आढळले आहे. शाळाबाह्य मुलांचे हे सर्वेक्षण नुकतेच पूर्ण करण्यात आले असून त्यात मुंबईत ९२३ मुले शाळाबाह्य मुले आढळली आहेत. शालेय शिक्षण विभागाच्‍या मुंबई उपसंचालक कार्यालयाच्या अंतर्गत हे सर्वेक्षण करण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07980 Txt Sindhudurg1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..