मुंबईत कोरोनाची पुन्हा धास्ती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईत कोरोनाची पुन्हा धास्ती
मुंबईत कोरोनाची पुन्हा धास्ती

मुंबईत कोरोनाची पुन्हा धास्ती

sakal_logo
By

पुन्हा कोरोना रुग्ण वाढले
मुंबई : मुंबईत गेल्या आठ ते १० दिवसांपासून कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ होत असून, रविवारी ८१८ नवीन रुग्णांची नोंद झाली. दिवसभरात एकाचा मृत्यू झाला आहे. रविवारच्या नवीन रुग्णसंख्येमुळे बाधितांची संख्या ११ लाख ३८ हजार ३४९ वर पोहोचली आहे. तर मृतांचा आकडा १९ हजार ६७३ वर गेला आहे. आज दिवसभरात ८८१ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत ११ लाख १२ हजार ९२५ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. मुंबईत सध्या ५ हजार ७६१ सक्रिय रुग्ण आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08273 Txt Sindhudurg1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..