Wed, Feb 8, 2023

राज्यात कोरोनाचे ५४१ नवीन रुग्ण
राज्यात कोरोनाचे ५४१ नवीन रुग्ण
Published on : 25 September 2022, 2:15 am
राज्यात नवे ५४१ कोरोनाबाधित
मुंबई : राज्यात आज कोरोनाच्या ५४१ नवीन रुग्णांचे निदान झाले. ५४६ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आजपर्यंत एकूण ७९,६७,३१४ बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१३ टक्के आहे. आज दोन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाला आहे. सध्या राज्यातील मृत्युदर १.८२ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,४६,८४,३८० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ८१,१९,३४५ (०९.५९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ३,७०२ सक्रिय रुग्ण आहेत.