मुंबईच्या विकासावर तज्ज्ञांची चर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईच्या विकासावर तज्ज्ञांची चर्चा
मुंबईच्या विकासावर तज्ज्ञांची चर्चा

मुंबईच्या विकासावर तज्ज्ञांची चर्चा

sakal_logo
By

मुंबई २०३४ वर उद्या परिषद
मुंबई : मुंबई महानगर प्रदेशाच्या पायाभूत सुविधांचा दर्जा वाढवण्यासाठी शनिवारी (ता. १५) ‘मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन ॲट २०३४’ विशेष परिषद होणार आहे. त्यासाठी विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ मंडळींना एकाच व्यासपीठावर आणण्यात येणार आहे. पायाभूत सुविधांचा दर्जा वाढवण्यासाठी सुचवण्यात आलेल्या उपाययोजनांची श्वेतपत्रिका मुख्यमंत्र्यांना सादर केली जाईल, अशी माहिती परिषदेचे आयोजक खासदार राहुल शेवाळे आणि डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली.