मुंबईत पहिल्यांदाच लहान आतड्याचे प्रत्यारोपण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईत पहिल्यांदाच लहान आतड्याचे प्रत्यारोपण
मुंबईत पहिल्यांदाच लहान आतड्याचे प्रत्यारोपण

मुंबईत पहिल्यांदाच लहान आतड्याचे प्रत्यारोपण

sakal_logo
By

मुंबईत प्रथमच लहान आतड्याचे प्रत्योरोपण
मुंबई : परळमधील ग्लोबल रुग्णालयात मुंबईतील पहिलेच लहान आतड्याचे यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले. कोलकात्यातील ४६ वर्षांच्या अनिर्बन सामंता यांच्यावर लहान आतड्याचे प्रत्यारोपण करण्यात डॉक्टरांना यश आहे. भारतात झालेल्या एकूण १२ शस्त्रक्रियांपैकी ग्लोबल रुग्णालयातील झालेले पहिले प्रत्यारोपण आहे. यकृत आणि मूत्रपिंडासारखे लहान आतड्याचेही प्रत्यारोपण केले जाते. जिवंत व्यक्तीही आतड्याच्या प्रत्यारोपणासाठी पुढाकार घेऊ शकतात; पण त्याबाबत जनजागृती नसल्याने त्यासाठी फारसा प्रतिसाद मिळत नाही. लहान आतड्यांचे प्रत्यारोपण एक आव्हानात्मक आणि खर्चिक शस्त्रक्रिया असल्याने ती सर्वसामान्यांना परवडणारी नसते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g85095 Txt Sindhudurg1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top