मुंबई उपनगरात खड्ड्यांचे मोठे साम्राज्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई उपनगरात खड्ड्यांचे मोठे साम्राज्य
मुंबई उपनगरात खड्ड्यांचे मोठे साम्राज्य

मुंबई उपनगरात खड्ड्यांचे मोठे साम्राज्य

sakal_logo
By

खड्ड्यांमुळे यंदाही मुंबईकर त्रस्त
मुंबई : मुंबई पावसाने उशिरा सुरुवात केली असली तरीही रस्त्यांवरील परिस्थिती मात्र यंदाही वेगळी नाही. अनेक ठिकाणी रस्त्यांवर खड्ड्यांच्या तक्रारीमुळे वाहतूक मंदावल्याचे चित्र सबंध मुंबईभर आहे. विशेषतः पश्चिम आणि पूर्व उपनगरांमध्ये रस्त्यावरील खड्ड्यांची संख्या मोठी आहे. मुंबई महापालिकेने जूनअखेरपर्यंत ५,२४९ खड्डे बुजवल्याचा दावा केला आहे.
मुंबई महापालिकेची विभागवार यंत्रणा आणि कंत्राटदाराच्या माध्यमातून हे खड्डे बुजवण्यात आले आहेत. मुंबईत अनेक ठिकाणी खड्ड्यांच्या समस्येमुळे वाहतूक व्यवस्थेची दैना झाली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87783 Txt Sindhudurg1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..