क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली महिलेची ७ लाखांची फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणुकीच्या 
नावाखाली महिलेची ७ लाखांची फसवणूक
क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली महिलेची ७ लाखांची फसवणूक

क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली महिलेची ७ लाखांची फसवणूक

sakal_logo
By

क्रिप्टोच्या मोहापायी सात लाख बुडाले
मुंबई : क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करून झटपट पैसे कमावण्याच्या मोहापायी मुंबईतील ४२ वर्षीय महिलेची सात लाखांची फसवणूक झाली. एका व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून पीडित महिलेला ९ जून रोजी ‘बीटीसी वेल्थ ग्रुप २२’ या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये तिचा समावेश करण्यात आला. ग्रुपमधील सदस्यांकडून क्रिप्टोकरन्सीतून मोठ्या प्रमाणात नफा कमावण्याचे आश्वासन दिले. पीडितेने त्यावर विश्वास ठेवत सात लाख रुपयांची गुंतवणूक केली. काही दिवसांनंतर पीडितेने ग्रुप अॅडमिन जेसिका नामक व्यक्तीशी संपर्क साधला. त्यानंतर तिने पीडितेला दोन ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले; काही दिवसांतच आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88072 Txt Sindhudurg1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..