मुंबईत कोस्टल रोडच्या कामाला गती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईत कोस्टल रोडच्या कामाला गती
मुंबईत कोस्टल रोडच्या कामाला गती

मुंबईत कोस्टल रोडच्या कामाला गती

sakal_logo
By

कोस्टल रोड प्रकल्प ५८ टक्के पूर्ण
मुंबई : मुंबईतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या कोस्टल रोड प्रकल्पाच्या कामाने चांगलाच वेग आला आहे. आतापर्यंत ५८ टक्के काम पूर्ण झाले आहे. `मावळा` (टीबीएम मशीन) ने दुसऱ्या बोगद्याचा ६०० मीटरचा टप्पा पूर्ण केला आहे. डिसेंबर २०२२ पर्यंत दुसऱ्या बोगद्याचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल. त्यामुळे नोव्हेंबर २०२३ अखेरपर्यंत कोस्टल रोड मुंबईकरांच्या सेवेत येईल, असा विश्वास महापालिका प्रशासनाला आहे. येत्या सहा महिन्यात दुसऱ्या दिशेने बोगद्याचे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89698 Txt Sindhudurg1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top