मध्य रेल्वेवर आज रात्रकालीन मेगाब्लॉक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मध्य रेल्वेवर आज
रात्रकालीन मेगाब्लॉक
मध्य रेल्वेवर आज रात्रकालीन मेगाब्लॉक

मध्य रेल्वेवर आज रात्रकालीन मेगाब्लॉक

sakal_logo
By

लोकल मार्गावर आज मेगाब्लॉक
मुंबई : उपनगरीय रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती, तसेच सिग्नल यंत्रणेबाबतची तांत्रिक कामे करण्यासाठी मध्य रेल्वे मार्गावर शनिवारी रात्रीपासून ते रविवारी पहाटेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्याशिवाय पश्चिम आणि हार्बर मार्गावरही रविवारी नियमित मेगाब्लॉग असणार आहे. विशेष म्हणजे मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर रविवारी दिवसा कोणताही ब्लॉक नसणार आहे. मध्य रेल्वेवर भायखळा ते माटुंगा अप आणि डाउन जलद मार्गावर शनिवारी रात्री ११.३० ते रविवारी पहाटे ५.४० पर्यंत तर हार्बर रेल्वेवर पनवेल ते वाशी स्थानकांदरम्यान अप-डाउन मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ पर्यंत, तर पश्चिम रेल्वे मार्गावर सांताक्रूझ ते गोरेगाव अप-डाउन जलद मार्गावर
सकाळी १० ते दुपारी तीनपर्यंत ब्लॉक असणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89859 Txt Sindhudurg1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..