खड्डा भरल्यावर दोन मिनिटांत वाहतूक सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खड्डा भरल्यावर दोन मिनिटांत वाहतूक सुरू
खड्डा भरल्यावर दोन मिनिटांत वाहतूक सुरू

खड्डा भरल्यावर दोन मिनिटांत वाहतूक सुरू

sakal_logo
By

भर पावसातही खड्डे बुजणार
मुंबई : गेल्या काही वर्षांत सातत्याने खड्डे बुजवण्यासाठी नवनव्या तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या मुंबई महापालिकेने आणखी एका प्रयोग करण्याचे ठरवले आहे. भर पावसातही ‘रिॲक्टिव्ह अस्फाल्ट टेक्नोलॉजी’चा वापर डांबरी रस्त्यावर करण्यात येणार आहे. नव्या तंत्रज्ञानामुळे धो धो पावसातही कमी वेळेत खड्डा बुजवणे शक्य होणार आहे. विशेष म्हणजे, खड्डा बुजवल्यानंतर दोन मिनिटांत वाहने धावू शकणार आहेत. त्याबाबतची निविदा प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती पालिकेच्या रस्ते विभागाकडून देण्यात आली. अशा पद्धतीने रस्तेदुरुस्तीसाठी पालिका दोन कोटी रुपये खर्च करणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91292 Txt Sindhudurg1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top