‘तारागिरी’ युद्धनौकेची ११ सप्टेंबरपासून निर्मिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘तारागिरी’ युद्धनौकेची ११ सप्टेंबरपासून निर्मिती
‘तारागिरी’ युद्धनौकेची ११ सप्टेंबरपासून निर्मिती

‘तारागिरी’ युद्धनौकेची ११ सप्टेंबरपासून निर्मिती

sakal_logo
By

तिसरी युद्धनौका प्रकल्प ११ पासून
मुंबई : माझगाव डॉकच्या माध्यमातून तिसऱ्या युद्धनौकेच्या निर्मिती प्रकल्पाला येत्या ११ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. प्रोजेक्ट ‘१७ अ’अंतर्गत तारागिरी प्रकल्पाला सुरुवात होणार आहे. या प्रकल्पातील पोलादी कण्याचे (कील) काम १० सप्टेंबर २०२० मध्ये सुरू केले होते. येत्या ऑगस्ट २०२५ मध्ये ही युद्धनौका भारतीय नौदलाकडे सुपूर्द करणे अपेक्षित आहे. याआधीच माझगाव डॉकने ‘उदयगिरी’ आणि ‘सुरत’ या युद्धनौकांचे जलावतरण केले होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95928 Txt Sindhudurg1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..