पालिका शाळांचे विद्यार्थी गणवेशाविनाच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालिका शाळांचे विद्यार्थी गणवेशाविनाच
पालिका शाळांचे विद्यार्थी गणवेशाविनाच

पालिका शाळांचे विद्यार्थी गणवेशाविनाच

sakal_logo
By

विद्यार्थी गणवेशापासून वंचितच
मुंबई : मुंबई महापालिकेच्या शाळा सुरू होऊन चार महिने उलटले तरी विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंमध्ये अद्यापही गणवेश उपलब्ध झालेले नाहीत. महापालिकेच्या २७ वस्तूंमध्ये महत्त्वाचा नव्या डिझाईनचा गणवेश विद्यार्थ्यांना अद्यापही मिळालेला नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी गणवेशाविनाच शाळेत उपस्थित राहत आहेत. महापालिकेच्या या दिरंगाईबद्दल विद्यार्थी-पालकांमधून नाराजी व्यक्त होत असताना, येत्या आठवड्याभरात नवीन गणवेश उपलब्ध होतील, असे आश्वासन प्रशासनाने दिले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95935 Txt Sindhudurg1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..