
डेटा अॅनालिटिक्स फ्री वेबिनार
एपीची लर्गिग लोगो
डेटा अॅनालिटिक्स फ्री वेबिनार
पुणे, ता. ११ : डेटा अॅनालिटिक्सद्वारे डेटाचे विश्लेषण करून निष्कर्ष काढला जातो. डेटा ॲनॅलिसिस हे कंपन्यांना त्यांचा वर्क परफॉर्मन्स ऑप्टिमाइझ करण्यात मदत करते. हे ॲनॅलिसिस व्यवसाय व उद्योगांच्या मॉडेल्सवर लागू केल्यास त्यांना व्यवसाय वाढवण्याचे अधिक कार्यक्षम मार्ग ओळखता येतात. याद्वारे मोठ्या प्रमाणात डेटा संचयित करून खर्च कमी करण्याचे व नफा जास्त मिळवण्याचे मार्ग मिळू शकतात. कंपनी चांगले व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी डेटा अॅनालिटिक्स वापरू शकते. त्यामुळे डेटा अॅनालिटिक्स आता सर्वच उद्योग-व्यवसायांमध्ये आहे आणि प्रत्येक संस्था डेटा ॲनॅलिसिस एक्स्पर्टच्या शोधात आहे. या क्षेत्राबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी शनिवारी (ता. १४) दुपारी बारा वाजता होणाऱ्या विनामूल्य वेबिनारमध्ये सहभागी होण्याची संधी आहे.
संपर्क : ७३५०००१६०३.
नावनोंदणीसाठी क्यूआर कोड : 63558
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62453 Txt Ratnagiri1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..