‘तुनवाल ई व्हेईकल’ची यशोगाथा आज साम टीव्हीवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘तुनवाल ई व्हेईकल’ची यशोगाथा आज साम टीव्हीवर
‘तुनवाल ई व्हेईकल’ची यशोगाथा आज साम टीव्हीवर

‘तुनवाल ई व्हेईकल’ची यशोगाथा आज साम टीव्हीवर

sakal_logo
By

‘तुनवाल ई व्हेईकल’ची
यशोगाथा आज साम टीव्हीवर
पुणे, ता. १ : पर्यावरणपूरक वाहनांचा सक्षम पर्याय असलेल्या ‘तुनवाल ई व्हेईकल इंडिया प्रा. लि’ची यशोगाथा ‘महाब्रँड्स’मधून मांडण्यात येणार आहे. त्याअंतर्गत मंगळवारी (ता. २) दुपारी तीन वाजून २५ मिनिटांनी महाराष्ट्रीयन ब्रँड्ना सलाम करणारा हा कार्यक्रम साम टीव्हीवर प्रसारित केला जाणार आहे. २१ वे शतक हे इलेक्ट्रिक वाहनांचे असणार, याची प्रचिती यायला सुरवात झाली आहे. वाढते शहरीकरण, औद्योगीकरणामुळे, दिवसागणिक रस्त्यावर वाढणारी वाहनांची संख्या आणि त्यातून निर्माण होणाऱ्या प्रदूषणाच्या समस्या, हे न थांबणारे दुष्टचक्र आहे. हवामानातील बदल, कमी होत असलेले ओझोनचे आवरण हे प्रदूषणाचे दुष्परिणाम आहेत, ते आता प्रकर्षाने जाणवायला लागले आहेत. यावर इलेक्ट्रिक्स वाहनांचा सक्षम पर्याय ‘तुनवाल ई व्हेईकल इंडिया प्रा. लि.’ ने उपलब्ध करून दिला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d85532 Txt Ratnagiri1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..