‘फुल स्टॅक डेव्हलपमेंट’वर विनामूल्य वेबिनार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘फुल स्टॅक डेव्हलपमेंट’वर विनामूल्य वेबिनार
‘फुल स्टॅक डेव्हलपमेंट’वर विनामूल्य वेबिनार

‘फुल स्टॅक डेव्हलपमेंट’वर विनामूल्य वेबिनार

sakal_logo
By

एपीजी

‘फुल स्टॅक’ डेव्हलपमेंटवर
विनामूल्य वेबिनार
पुणे, ता. ९ : मोठ्या तंत्रज्ञान कंपन्या आणि स्टार्टअपमध्ये नोकऱ्यांच्या संधी देणाऱ्या ‘फुल स्टॅक’ क्षेत्राविषयी माहिती देणारा विनामूल्य वेबिनार रविवारी (ता. १४) सकाळी दहा वाजता आयोजित केला आहे. फुल स्टॅक वेब डेव्हलपर वेब ॲप्लिकेशनच्या किंवा वेबसाइट्सच्या फ्रंटएंड, बॅकएंड, डेटाबेस आणि डीबगिंगवर काम करून संपूर्ण वेब ॲप्लिकेशन किंवा वेबसाइट डिझाईन करतात. २०२२ मधील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील हे सर्वाधिक लोकप्रिय प्रोफेशन आहे. बी. ई., बी. एस्सी. (कॉम्प्युटर सायन्स), बी. सी. ए. पदवीधर, करिअरमधील ग्रोथच्या शोधात असणारे आयटी क्षेत्रातील वर्किंग प्रोफेशनल्स व कोडींगमध्ये रस असणारे कोणीही या वेबिनारमध्ये सहभागी होऊ शकते.
संपर्क : ७३५०००१६०३.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d88348 Txt Ratnagiri1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..