सर्व आवृत्यांसाठी एपीजी लर्निंगच्या लोगोसह वापरावी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सर्व आवृत्यांसाठी एपीजी लर्निंगच्या लोगोसह वापरावी
सर्व आवृत्यांसाठी एपीजी लर्निंगच्या लोगोसह वापरावी

सर्व आवृत्यांसाठी एपीजी लर्निंगच्या लोगोसह वापरावी

sakal_logo
By

बिझनेस अकाउंटिंग मोफत वेबिनार

पुणे, ता. २४ : अकाउंटिंग क्षेत्रातील करिअर संधींविषयी माहिती देणारा विनामूल्य वेबिनार रविवारी (ता. २८) सकाळी दहा वाजता आयोजिला आहे. बीकॉम, बीबीए, बीए, बीएससी अशा विविध प्रवाहांतील विद्यार्थ्यांसाठी अकाउंटिंग क्षेत्रात कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत याविषयी यामध्ये मार्गदर्शन करण्यात येणार आहे. अकाउंटिंग क्षेत्रातील वाढत्या मागणीला योग्य कौशल्यांसह सामोरे जाण्याचे मार्ग कोणते? याबद्दल तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे. महाविद्यालयीन जीवनातच रोजगारक्षम प्रशिक्षण घेऊन ‘जॉब रेडी’ होण्याचे मार्ग सांगितले जातील.
नावनोंदणीसाठी क्यूआर कोड स्कॅन करा.
संपर्क : ७३५०००१६०२

-----------------------------------------------
सर्व आवृत्त्यांसाठी SIILC च्या लोगोसह वापरावी

कृषी क्षेत्रातील स्टार्टअपवर सेमिनार
पुणे, ता. २४ : आपण नुकतेच बीए, बीकॉम, बीएस्सी, बीई, बीटेक, बीबीए, बीएस्सी ॲग्री, बीसीए क्षेत्रात पदवीधर झालेले असाल आणि पदवीनंतर पुढील शिक्षणासाठी योग्य अभ्यासक्रमाच्या शोधात असाल तर अशा खास विद्यार्थ्यांसाठी सकाळ व ॲग्रोवन संलग्न शैक्षणिक संस्था एसआयआयएलसीतर्फे विनामूल्य सेमिनार शनिवारी (ता. २७) सकाळनगर, पुणे येथे आयोजिला आहे.
कृषी क्षेत्रात स्वतःचा स्टार्टअप सुरू करणे, चांगल्या पगाराचा जॉब मिळवणे, तसेच पिढीजात चालत आलेला शेती निगडित व्यवसाय जसे की डेअरी, पोल्ट्री इ. वाढवणे यासाठी योग्य मार्गदर्शन गरजेचे असते. अशांसाठी एसआयआयएलसीतर्फे एक वर्षाचा सखोल असा ‘पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम इन ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट’ हा इंडस्ट्री तज्ज्ञांकडून आखलेला अभ्यासक्रम चालविला जातो. याद्वारे विद्यार्थ्यांना त्यांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठीचे परिपूर्ण मार्गदर्शन केले जाते.
सेमिनारमध्ये या कोर्सच्या अभ्यासक्रमाचे स्वरूप, वेगळेपण, कालावधी, विषय तसेच अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना कुठे, कोणत्या संधी उपलब्ध होऊ शकतात याविषयी मार्गदर्शन होईल. सेमिनार २१ ते २५ वर्ष पूर्ण वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी असून मर्यादित जागांसाठी असल्याने आगाऊ नावनोंदणी आवश्यक आहे.

हे लक्षात ठेवा
कधी ः शनिवार, २७ ऑगस्ट २०२२
वेळः दुपारी ११.३० ते २
ठिकाणः सकाळ मीडिया सेंटर, ४ था मजला, सकाळ नगर गेट क्र. १, बाणेर रस्ता, औंध, पुणे
नावनोंदणीसाठी संपर्क ७२१९६११३०६, ९८८१०९९७५७

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d93162 Txt Ratnagiri1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..