डेटा अॅनालिसिस प्रशिक्षण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डेटा अॅनालिसिस प्रशिक्षण
डेटा अॅनालिसिस प्रशिक्षण

डेटा अॅनालिसिस प्रशिक्षण

sakal_logo
By

एपीजी लर्निंग

डेटा अॅनालिसिस प्रशिक्षण
करणार करिअर घडवण्यास मदत

पुणे, ता. २९ : विविध कंपन्या व उद्योग आता अधिक तंत्रज्ञान-चालीत आणि वेगवान होत असल्याने, डेटा ॲनालिस्ट कर्मचाऱ्यांच्या शोधात आहेत. २०२२ मध्ये एकूण डेटा पूर्वीपेक्षा ५० पटीने अधिक होण्याचा अंदाज आहे. कंपन्यांना मोठ्या प्रमाणातील डेटाच्या उपलब्धतेसह अद्ययावत राहावे लागेल, जेणेकरून त्या स्पर्धेत मागे राहणार नाहीत. म्हणून डेटा ॲनालिसिसमध्ये पारंगत असलेले तज्ज्ञ कंपन्यांना गरजेचे आहेत. उपलब्ध डेटा विश्लेषणानुसार व्यवसाय मॉडेलमध्ये सुसंगत बदल घडवणे व स्पर्धेच्या वातावरणात टिकून राहणे महत्त्वपूर्ण आहे. ‘डेटा अॅनालिसिस’ या आघाडीच्या क्षेत्रात करिअर घडवण्यास मदत करणारा अभ्यासक्रम मंगळवारी (ता. १) सुरू होत आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : ७३५०००१६०३