सुनील तटकरे यांच्या कुटुंबीयांकडून वैद्यकीय सुविधांसाठी दोन कोटींची मदत 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 29 March 2020

राज्यमंत्री ना. आदिती तटकरे आणि आमदार अनिकेत तटकरे यांच्याही आमदार निधीतून प्रत्येकी ५० लाख रूपयांचा निधी रायगड-रत्नागिरीतील या कामासाठी देण्याचे जाहीर केले आहे.  

खेड : रायगड मतदार संघाचे खासदार सुनील तटकरे  यांच्या खासदार निधीतून वैद्यकीय सुविधांसाठी एक कोटी रूपयांचा निधी देण्याची घोषणा करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, दापोली, गुहागर तसेच रायगड जिल्ह्यातील पेण व मुरूड या भागांत ICU व्हेंटिलेटर्स व आयसोलेशन वाॅर्ड्स तयार करण्यासाठी मी ही मदत देत असल्याचे खा. तटकरे यांनी घोषित केले आहे. 

हे पण वाचा - ब्रेकिंग - कोल्हापुरात सापडला कोरोनाचा दुसरा रूग्ण

राज्यमंत्री ना. आदिती तटकरे आणि आमदार अनिकेत तटकरे यांच्याही आमदार निधीतून प्रत्येकी ५० लाख रूपयांचा निधी रायगड-रत्नागिरीतील या कामासाठी देण्याचे जाहीर केले आहे.  

हे पण वाचा -  मन हेलावणारी बातमी ; दोन वर्षांच्या बाळाला झाला कोरोना


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two crore assistance to sunil Tatkare family for medical facilities