esakal | Kolhapur | eSakal
sakal

बोलून बातमी शोधा

bharat band
जयसिंगपूर : कृषी कायदे, महागाईच्या विरोधात भारत बंदला सोमवारी (ता.२७) शिरोळ तालुक्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. शहरात विविध संघटनांनी मोर्चा काढून क्रांती चौकात निदर्शन केली. यावेळी केंद्र शासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. सकाळी गाव चावडी कार्यालया समोरून सर्व संघटना एकत्रित येऊन गांधी चौक ते क्रांती चौक असा मोर्चा काढला.
कोल्हापुारातील महापारेषण कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न; पाहा व्हिडिओ
कोल्हापुारातील महापारेषण कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न. कोल्हापूरच्या शिंगणापूर बंधाऱ्यावरील घटना. वरिष्ठ अधिकाऱ्यावर दिल्याचा आरोप
भारत बंद
बांबवडे : शाहुवाडी येथे आज भारत बंद आंदोलनासाठी संमिश्र प्रतिसाद मिळाला असुन यानिमित्ताने शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई भरत पाटील यां
कोल्हापुरात परवानगी नसतानाही भरवल्या बैलांच्या शर्यती  ; पाहा व्हिडिओ
कोल्हापुरात बेकायदेशीरपणाची हद्द पार, परवानगी नसतानाही भरवल्या बैलांच्या शर्यती. बेकायदेशीपणे चिखलगुठ्ठा स्पर्धेचं आयोजन. राधानगरतील्या
Bharat Band - भाजप विरोधी वज्रमूठ कायम
कोल्हापूर : शेतकरी आणि कामगारांच्या विरोधातील केंद्रातील भाजप सरकारला 2024 च्या निवडणुकीत गाडण्याचा निर्धार आज महाराष्ट्र बंदच्या निमित
विषय हार्ड! राधानगरीत रंगली चिखलगुठ्ठा स्पर्धा
धामोड : केळोशी बुद्रुक (ता. राधानगरी) येथे विनापरवाना बैलांच्या चिखलगुठ्ठा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी रोख रकमेसह व
election
कोल्हापूर : आगामी महापालिका निवडणुकीत बंडखोरी रोखण्यासाठी महाविकास आघाडीसमोर स्वतंत्र लढणे हाच पर्याय असणार आहे. तसे झाल्यास प्रत्येक प
कोल्हापूर: टाकाळा परीसरातील जमादार यांच्या घरात गॅस स्फोट झाल्यामुळे घराची कौले उडुन गेली व घरातील साहीत्याचे नुकसान झाले.
कोल्हापूर
कोल्हापूर : घरगुती गॅस सिलिंडरच्या (Gas Cylinder Blast) गळतीने आज सकाळी झालेल्या स्फोटात दोघे जखमी झाले. राजारामपुरी (Rajarampuri) दुसरी गल्ली टाकाळा (Takala) परिसरात ही घटना घडली. घटनेत मोईनुद्दीन जमादार (वय ७०) आणि रियाज जमादार (५५) अशी जखमींची नावे आहे. त्यांना सीपीआर मध्ये दाखल केले आ
पूरग्रस्तांना नुकसान भरपाईची प्रतिक्षा
कोल्हापूर
चिक्कोडी : सहा महिन्यात चिक्कोडीसह परिसरात महापूर, अतिवृष्टीचा फटका बसला आहे. विभागातील नद्या दुथडी भरून वाहत आहेत. नदीकाठासह भागातील शेतकऱ्यांना फटका सहन करावा लागला. कापणीस आलेली खरीप पिके महापुराने घेऊन गेली. घरे जमीनदोस्त झाल्याने कोट्यवधीचे नुकसान झाले. त्याची भरपाई कशी होणार? याची चि
चिक्कोडी परिसरातील शेतकऱ्यांची व्यथा; दुबार शेतीकामे सुरू
'सेना-राष्ट्रवादी एकत्र लढणार: कार्यकर्त्यांनो कामाला लागा'
कोल्हापूर
मलकापूर (कोल्हापूर) : आघाड्या आणि युतीबाबत राज्यात काय होणार माहीत नाही; पण मलकापूर नगरपालिकेसाठी (Malkapur municipal corporation)शिवसेना-राष्ट्रवादीची (NCP Shiv Sena)आघाडी एकत्र लढणार असल्याचे स्पष्ट करत सत्ता पालिकेत आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन माजी आमदार सत्यजित
kolhapur
कोल्हापूर
कोल्हापूर : खसखस नेहमीच महाग असते. कोल्हापूरमध्ये ही खसखस देशातील काही भागांतून तसेच परदेशातून येते. ती महाग होण्याची कारणे अनेक आहेत. मुळातच ती कशी तयार होते, कुठून येते, याची माहिती अनेकांना नसते. यासाठी खसखसीचा उपयोग, निर्बंध, कायदे, पीक आदींचा घेतलेला हा आढावा..-अमोल सावंत
कोल्हापूरमध्ये ही खसखस देशातील काही भागांतून तसेच परदेशातून येते.
kolhapur
कोल्हापूर
गडहिंग्लज : ‘एक वॉर्ड-एक सदस्य’ प्रभागामुळे नगरसेवक होण्याची प्रचंड इच्छाशक्ती असलेल्या अनेक इच्छुकांची ‘शड्डू घुमण्यापूर्वीच मल्ल आखाड्याबाहेर’ अशी अवस्था झाली आहे. द्विसदस्यीय प्रभाग पद्धतीने पक्षीय राजकारणाला महत्त्व येणार असून, बंडखोरीला लगाम बसणार आहे. यामुळे इच्छुकांची संख्या गळण्याच
‘एक सदस्य’ रद्दचा परिणाम ; द्विसदस्यीय प्रभागामुळे बंडखोरीला लगाम, इच्छूकही गळणार
आडाळी एमआयडीसीची केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्याकडून पाहणी
कोल्हापूर
कळणे : आडाळी एमआयडीसीला आज केंद्रीय पर्यटन मंत्री श्रीपाद नाईक यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी राष्ट्रीय वनौषधी संस्थेला देण्यात आलेल्या जागेची पाहणी केली. या प्रकल्पतून शेकडो जणांना रोजगार मिळेल. येथील जैवविविधतेला जागतिक ओळख मिळेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
आडाळी एमआयडीसीला आज केंद्रीय पर्यटन मंत्री श्रीपाद नाईक यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी राष्ट्रीय वनौषधी संस्थेला देण्यात आलेल्या जागेची पाहणी केली.
आश्चर्यच! म्हशीने दिला वासरू सदृष्य रेडकाला जन्म
कोल्हापूर
चंदगड : तावरेवाडी (ता. चंदगड ) येथील परशराम मारुती कागणकर यांच्या म्हशीने गाईच्या वासरासारखे दिसणाऱ्या रेडकाला जन्म दिला आहे. असा प्रकार दुर्मिळ असल्याने हे रेडकू पाहण्यासाठी परिसरातील लोक कागणकर यांच्या घरी भेट देत आहेत. कागणकर यांनी गोकुळ दूध संघाच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून म्हशीचे ग
तावरेवाडी (ता. चंदगड ) येथील परशराम मारुती कागणकर यांच्या म्हशीने गाईच्या वासरासारखे दिसणाऱ्या रेडकाला जन्म दिला आहे
कोल्हापुरात अंबाबाई मंदिराची स्वच्छता सुरू;पाहा व्हिडिओ
Kolhapur
कोल्हापूर : घटस्थापनेपासून राज्यातील सर्व मंदिरे भाविकांना दर्शनासाठी खुली होणार आहेत आणि नवरात्र उत्सवालाही प्रारंभ होणार आहे. या पार्श्वभूमीवर करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर स्वच्छतेसह रंगरंगोटी व इतर कामांना वेगाने प्रारंभ झाला आहे
घटस्थापनेपासून राज्यातील सर्व मंदिरे भाविकांना दर्शनासाठी खुली होणार आहेत
'सौमय्यांच्या माध्यमातून शिळ्या कढीला ऊत आणण्याच काम'
कोल्हापूर
म्हाकवे : किरीट सौमय्यासारख्या मंडळींना साप सोडून भुई थोपटायची सवय आहे, नुसती भूई थोपटायची आणि प्रत्येक गोष्टीत घोटाळा आहे असे म्हणायचे, तुमचे सगळे घोटाळे होते ते कुठे गेले? त्यामुळे या मंडळींचा कावा समोर आला आहे. मुश्रीफ यांच्यावरील आरोपामुळे जिल्हा पेटून उठला आहे, असे प्रतिपादन खासदार सं
हिंम्मत असेल तर..; 'FRP'वरुन सदाभाऊंचा राजू शेट्टींना अप्रत्यक्ष टोला
कोल्हापूर
कोल्हापूर : उसाच्या एफआरपीचे तीन तुकडे करण्याची इच्छा केंद्र सरकारची नाही. याउलट राज्य शासनचीच एफआरपीचे तीन तुकडे करण्याची भूमिका आहे, त्यामुळे आंदोलन करणाऱ्यांनी राज्य सरकार विरोधात आंदोलन करावे. शेतकऱ्यांची विनाकारण दिशाभूल करू नये. हिंम्मत असेल तर राज्य सरकारमधून बाहेर पडावे, असा टोला म
kolhapur
कोल्हापूर
कोल्हापूर : घटस्थापनेपासून राज्यातील मंदिरांसह सर्व प्रार्थनास्थळे दर्शनासाठी खुली करण्याचा निर्णय शुक्रवारी झाला आहे. या पार्श्वभूमीवर करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता असून, दोन ते तीन दिवसांत भाविकांसाठीची नियमावली निश्चित होणार आहे. परगावच्या भाविकां
शारदीय नवरात्रोत्सव; लवकरच नियमावली
kolhapur
कोल्हापूर
जयसिंगपूर : रत्नागिरी-कोल्हापूर-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावरील शिरोली ते सांगलीपर्यंतचा रस्ता नॅशनल हायवे ॲथॉरिटीकडे हस्तांतरण करण्याची मागणी केंद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे खासदार धैर्यशील माने यांनी पत्राद्वारे केली. या वेळी खासदार माने यांच्या मागणीवर केंद्रीय म
केंद्रीय मंत्री गडकरी; खासदार धैर्यशील माने यांनी घेतली कऱ्हाडमध्ये भेट
kolhapur
कोल्हापूर
कोल्हापूर : दिल्लीत शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून सोमवारी (ता. २७) संयुक्त शेतकरी मोर्चाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या भारत बंद आंदोलनात काँग्रेस कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांनी केले आहे.गेले दहा
केंद्राच्या शेतकरीविरोधी धोरणांचा निषेध
तर विद्यार्थी बंदूक घेऊन नक्षलवादी होतील; पाहा व्हिडिओ
Kolhapur
Kolhapur : वारंवार परीक्षा जाहिर करून त्या रद्द होणार असतील आणि विद्यार्थ्यांच्या मानसिकतेशी हे सरकार जर खेळणार असेल तर पुढे जाऊन हेच विद्यार्थी हातामध्ये वही पुस्तक घेणारे विद्यार्थी बंदूक घेऊन नक्षलवादी कधी बनतील हे सांगता येत नाही आणि याला जबाबदार हे महाराष्ट्र शासनाच असेल असे मत स्वाभि
सौरभ शेट्टी यांचा इशारा
कोल्हापुरात विद्यार्थ्यांचा प्रशासना विरोधात रोष; पाहा व्हिडिओ
Kolhapur
Kolhapur : आरोग्य विभागाच्या वतीने गट 'क' आणि 'ड' प्रवर्गासाठी आज होणारी भरती परीक्षा रद्द करत पुढे ढकलण्यात आली आहे. यामुळे परीक्षार्थ्यांन मध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली. मानसिक त्रास सहन करावा लागल्याने उमेदवारांनी प्रशासनाच्या विरोधात रोष व्यक्त केला. सकाळने या परीक्षार्थींशी संवाद
Kolhapur
Admission
कोल्हापूर
कोल्हापूर : अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीत विज्ञान शाखेची कट ऑफ लिस्टमध्ये काही महाविद्यालयांत सरासरी एक ते दोन टक्‍क्‍यांनी वाढ, तर एक टक्क्याने घट झाली. वाणिज्य शाखेत सरासरी पाॅइंट ४० टक्क्यांनी वाढ व २३.८ टक्क्यांनी घट झाल्याचे स्पष्ट झाले. दुसऱ्या फेरीतील ५ हजार २७८ विद्यार्थ्यांनी म
गतवर्षीच्या तुलनेत यंदा कट ऑफ लिस्टचा आकडा झाला कमी
गुड न्युज
कोल्हापूर
जयसिंगपूर (कोल्हापूर) : 'गुड न्युज'चे डिजिटल फलक सध्या शहरात चर्चेचा विषय बनला आहे. शहरातील मोक्याच्या ठिकाणी हे फलक लावले कोणी हे कोणालाच माहीत नसले तरी त्याचे संदर्भ आपापल्या परीने लावले जात आहेत. राजकीय फलकांची जागा 'गुड न्युज' या अनाकलनीय फलकांनी घेत नागरिकांची उत्सुकता ताणली आहे. जिल्
जिल्हा बँक निवडणूकीच्या निमित्ताने राजकारणात ट्विस्ट आला असताना अशा काळात शहरातील हे फलक कोणते सूचक विधान तर करत नाही ना असाही सूर निर्माण झाला आहे
सांगलीत राष्ट्रवादीकडून काँग्रेसचाच करेक्ट‘कार्यक्रम’
महाराष्ट्र
सांगली : महापालिकेच्या राष्ट्रवादीसोबतच्या सत्तेत काँग्रेस दिवसेंदिवस नामधारी होत आहे. शब्द दिल्यानंतरही स्थायी सभापती निवडीत एकाकी पाडल्यानंतर अर्थसंकल्पातही कॉंग्रेसचा ‘कार्यक्रम’ करण्यात आला आहे. सहा महिन्यांपूर्वी काँग्रेसच्या साथीने भाजपला सत्तेतून हद्दपार केल्यानंतर राष्ट्रवादीने सत
कोल्हापूर: अल्प दृष्टीवर मात करत गारगोटीचा 'आनंद' देशात ३२५ वा
कोल्हापूर
गारगोटी : येथील आनंद अशोक पाटील यांनी संघ लोकसेवा आयोगाच्या वतीने २०२० मध्ये घेतलेल्या परीक्षेत देशात ३२५ वा क्रमांक पटकाविला. आनंदला तिसऱ्या वर्षी दोन्ही डोळ्यांचा मोतीबिंदू झाला. त्यामुळे त्याच्या दोन्ही डोळ्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. तीन वर्षांपासूनच त्याला अल्प दृष्टी आहे.
आनंद अशोक पाटील यांनी संघ लोकसेवा आयोगाच्या वतीने २०२० मध्ये घेतलेल्या परीक्षेत देशात ३२५ वा क्रमांक पटकाविला
कोल्हापूर: 'आनंद' यांच्या यशाने दारवाडात जल्लोष; देशात ३२५ वा
कोल्हापूर
कोनवडे (कोल्हापूर): केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने यूपीएससी) २०२० मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत दारवाड (ता. भुदरगड) येथील आनंद अशोक पाटील देशांमध्ये ३२५ क्रमांकाने उत्तीर्ण झाले. आनंद पाटील यांच्या निवडीने दारवाड आनंदोत्सव व भुदरगडच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.'आनंद' यांच्या यशाने
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने यूपीएससी) २०२० मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत दारवाड (ता. भुदरगड) येथील आनंद अशोक पाटील देशांमध्ये ३२५ क्रमांकाने उत्तीर्ण झाले
go to top