द. आफ्रिका संघात डिव्हिलर्सचे पुनरागमन

वृत्तसंस्था
बुधवार, 7 सप्टेंबर 2016

केपटाऊन (दक्षिण आफ्रिका) - कोपराच्या दुखापतीमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेस मुकावे लागलेला कर्णधार एबी डिव्हिलर्स आता तंदुरुस्तीनंतर पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिका संघात दाखल झाला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे. 

संघ - डिव्हिलर्स (कर्णधार), काईल ॲबॉट, आमला, फरहान बेहार्डिन, डी कॉक, ड्युमिनी, डू प्लेसिस, ताहिर, डेव्हिड मिलर, ख्रिस मॉरिस, वेन पार्नेल, ॲरॉन फांगिसो, अँडिल फेहलुक्वायो, कागिसो रबाडा, ताबारिझ शम्सी, डेल स्टेन.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: AB Devilliers back in the South African cricket team