'भारतीयांची अशी नावे आई-वडीलांनी ठेवलीच कशी?'

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 29 December 2018

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाज प्रभावी मारा करू लागले तेव्हा जसप्रीत बुमरा आणि रवींद्र जडेजा यांच्या आडनावांचा उच्चार करताना रेडिओ समालोचक कॅरी ओकीफ यांची जीभ घसरली. 

मेलबर्न : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाज प्रभावी मारा करू लागले तेव्हा जसप्रीत बुमरा आणि रवींद्र जडेजा यांच्या आडनावांचा उच्चार करताना रेडिओ समालोचक कॅरी ओकीफ यांची जीभ घसरली. 

ओकीफ यांनी जीभ वळताना त्रास होतो असे म्हणत आई-वडीलांनी चेतेश्वर किंवा जडेजा अशी नावे ठेवलीच कशी अशी टिप्पणी केली आहे. ओकीफ यांच्या या वक्तव्यावरून त्यांना सोशल मीडियावर चांगलाच समाचार घेतला जात आहे. माजी खेळाडू आणि चांगले समालोचक म्हणून ओकीफ यांची लोकप्रियता आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: australia vs india kerry okeeffe takes another racial jibe indian players