आयपीएलचे वेळापत्रक पाहण्यासाठी क्लिक करा

Thursday, 15 February 2018

आयपीएलसाठी नुकताच खेळाडूंचा लिलाव संपन्न झाला होता. या लिलावात 169 क्रिकेटपटूंची खरेदी झाली आणि त्यासाठी तब्बल 434 कोटी 70 लाख रुपयांची उलाढाल झाली. या 'आयपीएल' लिलावामध्ये भारतीय खेळाडूंचा बोलबाला राहिला. अनेक प्रथितयश खेळाडूंना या सर्वांत श्रीमंत मानल्या जाणाऱ्या लीगमध्ये सहभागी होण्यासाठी अखेरच्या क्षणापर्यंत वाट पाहावी लागली.

इंडियन प्रीमियर लीगच्या नव्या मोसमाचे वेळापत्रक जाहीर झाले असून, मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या संघात पहिला सामना होणार आहे. आयपीएलसाठी नुकताच खेळाडूंचा लिलाव संपन्न झाला होता. या लिलावात 169 क्रिकेटपटूंची खरेदी झाली आणि त्यासाठी तब्बल 434 कोटी 70 लाख रुपयांची उलाढाल झाली. या 'आयपीएल' लिलावामध्ये भारतीय खेळाडूंचा बोलबाला राहिला. अनेक प्रथितयश खेळाडूंना या सर्वांत श्रीमंत मानल्या जाणाऱ्या लीगमध्ये सहभागी होण्यासाठी अखेरच्या क्षणापर्यंत वाट पाहावी लागली. यानंतरही खेळाडूंवर लागलेल्या बोली नक्कीच 'आयपीएल'ची लोकप्रियता स्पष्ट करणाऱ्या ठरल्या. 

आयपीएलचे वेळापत्रक :

 • मुंबई इंडियन्स वि. चेन्नई सुपर किंग्ज - 7 एप्रिल, मुंबई (रात्री 8)
 • दिल्ली डेअरडेव्हिलस वि. किंग्ज इलेव्हन पंजाब - 8 एप्रिल, दिल्ली (दुपारी 4)
 • कोलकाता नाईटरायडर्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - 8 एप्रिल - कोलकाता (रात्री 8)
 • सनरायझर्स हैदराबाद वि. राजस्थान रॉयल्स - 9 एप्रिल, हैदराबाद (रात्री 8)
 • चेन्नई सुपरकिंग्ज वि. कोलकाता नाईटरायडर्स - 10 एप्रिल, चेन्नई (रात्री 8)
 • राजस्थान रॉयल्स वि. दिल्ली डेअरडेव्हिल्स - 11 एप्रिल, जयपूर (रात्री 8)
 • सनरायझर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियन्स - 12 एप्रिल, हैदराबाद (रात्री 8)
 • रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. किंग्ज इलेव्हन पंजाब - 13 एप्रिल, बंगळुरू (रात्री 8) 
 • मुंबई इंडियन्स वि. दिल्ली डेअरडेव्हिल्स - 14 एप्रिल, मुंबई (दुपारी 4)
 • कोलकाता नाईटरायडर्स वि. सनरायझर्स हैदराबाद - 14 एप्रिल, कोलकाता (रात्री 8)
 • रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. राजस्थान रॉयल्स - 15 एप्रिल, बंगळुरू (दुपारी 4)
 • किंग्ज इलेव्हन पंजाब वि. चेन्नई सुपरकिंग्ज - 15 एप्रिल, इंदूर (रात्री 8) 
 • कोलकाता नाईटरायडर्स वि. दिल्ली डेअरडेव्हिल्स - 16 एप्रिल, कोलकाता (रात्री 8)
 • मुंबई इंडियन्स वि. रॉयल चॅलेंजर बंगळुरू - 17 एप्रिल, मुंबई (रात्री 8)
 • राजस्थान रॉयल्स वि. कोलकाता नाईटरायडर्स - 18 एप्रिल, जयपूर (रात्री 8)
 • किंग्ज इलेव्हन पंजाब वि. सनरायझर्स हैदराबाद- 19 एप्रिल, इंदूर (रात्री 8)
 • चेन्नई सुपरकिंग्ज वि. राजस्थान रॉयल्स - 20 एप्रिल, चेन्नई (रात्री 8) 
 • कोलकाता नाईटरायडर्स वि. किंग्ज इलेव्हन पंजाब -21 एप्रिल, कोलकाता (दुपारी 4)
 • दिल्ली डेअरडेव्हिल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - 21 एप्रिल, दिल्ली (रात्री 8)
 • सनरायझर्स हैदराबाद वि. चेन्नई सुपरकिंग्ज - 22 एप्रिल, हैदराबाद (दुपारी 4)
 • राजस्थान रॉयल्स वि. मुंबई इंडियन्स - 22 एप्रिल, जयपूर (रात्री 8)
 • किंग्ज इलेव्हन पंजाब वि. दिल्ली डेअरडेव्हिल्स - 23 एप्रिल, इंदूर (रात्री 8)
 • मुंबई इंडियन्स वि. सनरायझर्स हैदराबाद - 24 एप्रिल, मुंबई (रात्री 8)
 • रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. चेन्नई सुपरकिंग्ज - 25 एप्रिल, बंगळुरू (रात्री 8)
 • सनरायझर्स हैदराबाद वि. किंग्ज इलेव्हन पंजाब - 26 एप्रिल, हैदराबाद (रात्री 8)
 • दिल्ली डेअरडेव्हिल्स वि. कोलकाता नाईटरायडर्स - 27 एप्रिल, दिल्ली (रात्री 8)
 • चेन्नई सुपरकिंग्ज वि. मुंबई इंडियन्स - 28 एप्रिल. चेन्नई (रात्री 8)
 • राजस्थान रॉयल्स वि. सनरायझर्स हैदराबाद - 29 एप्रिल, जयपूर (दुपारी 4)
 • रॉयल चॅलेंजर बंगळुरू वि. कोलकाता नाइटरायडर्स - 29 एप्रिल, बंगळुरू (रात्री 8)
 • चेन्नई सुपरकिंग्ज वि. दिल्ली डेअरडेव्हिल्स - 30 एप्रिल, चेन्नई (रात्री 8)
 • रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. मुंबई इंडियन्स - 1 मे, बंगळुरू (रात्री 8)
 • दिल्ली डेअरडेव्हिल्स वि. राजस्थान रॉयल्स - 2 मे, दिल्ली (रात्री 8)
 • कोलकाता नाईटरायडर्स वि. चेन्नई सुपरकिंग्ज - 3 मे, कोलकाता (रात्री 8)
 • किंग्ज इलेव्हन पंजाब वि. मुंबई इंडियन्स - 4 मे, मोहाली (रात्री 8)
 • चेन्नई सुपरकिंग्ज वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - 5 मे, चेन्नई (दुपारी 4)
 • सनरायझर्स हैदराबाद वि. दिल्ली डेअरडेव्हिल्स - 5 मे, हैदराबाद (रात्री 8)
 • मुंबई इंडियन्स वि. कोलकाता नाईटरायडर्स - 6 मे, मुंबई (दुपारी 4)
 • किंग्ज इलेव्हन पंजाब वि. राजस्थान रॉयल्स - 6 मे, मोहाली (रात्री 8)
 • सनरायझर्स हैदराबाद वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - 7 मे, हैदराबाद (रात्री 8)
 • राजस्थान रॉयल्स वि. किंग्ज इलेव्हन पंजाब - 8 मे, जयपूर (रात्री 8)
 • कोलकाता नाईटरायडर्स वि. मुंबई इंडियन्स - 9 मे, कोलकाता (रात्री 8)
 • दिल्ली डेअरडेव्हिस वि. सनरायझर्स हैदराबाद - 10 मे, दिल्ली (रात्री 8)
 • राजस्थान रॉयल्स वि. चेन्नई सुपरकिंग्ज - 11 मे, जयपूर (रात्री 8)
 • किंग्ज इलेव्हन पंजाब वि. कोलकाता नाइटरायडर्स - 12 मे, मोहाली (दुपारी 4)
 • रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. दिल्ली डेअरडेव्हिल्स - 12 मे, बंगळुरू (रात्री 8)
 • चेन्नई सुपरकिंग्ज वि. सनरायझर्स हैदराबाद - 13 मे, चेन्नई (दुपारी 4)
 • मुंबई इंडियन्स वि. राजस्थान रॉयल्स - 13 मे, मुंबई (रात्री 8)
 • किंग्ज इलेव्हन पंजाब वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू  - 14 मे, मोहाली (रात्री 8)
 • कोलकाता नाईटरायडर्स वि. राजस्थान रॉयल्स - 15 मे, कोलकाता (रात्री 8)
 • मुंबई इंडियन्स वि. किंग्ज इलेव्हन पंजाब - 16 मे, मुंबई (रात्री 8)
 • रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. सनरायझर्स हैदराबाद - 17 मे, बंगळुरू (रात्री 8)
 • दिल्ली डेअरडेव्हिस वि. चेन्नई सुपरकिंग्ज - 18 मे, दिल्ली (रात्री 8)
 • राजस्थान रॉयल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - 19 मे, जयपूर (दुपारी 4)
 • सनरायझर्स हैदराबाद वि. कोलकाता नाइटरायडर्स - 19, हैदराबाद (रात्री 8)
 • दिल्ली डेअरडेव्हिल्स वि. मुंबई इंडियन्स - 20 मे, दिल्ली (दुपारी 4)
 • चेन्नई सुपरकिंग्ज वि. किंग्ज इलेव्हन पंजाब - 20 मे, चेन्नई (रात्री 8)

 
क्वालिफायर/ एलिमिनेटर फेरी

 • क्वालिफायर 1 -  22 मे, मुंबई (रात्री 8) 
 • एलिमिनेटर - 23 मे (रात्री 8)
 • क्वालिफायर 2 - 24 मे (रात्री 8)
 • अंतिम लढत - 27 मे, मुंबई (रात्री 8)

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cricket news IPL schedule India