आपण 'हिंदू-मुस्लिम' खेळत बसू: हरभजनसिंग

वृत्तसंस्था
Monday, 16 July 2018

सुमारे 50 लाख लोकसंख्या असलेला क्रोएशिया देश विश्वकरंडकाच्या अंतिम फेरीत खेळत आहे. तर, आपला 135 कोटी लोकसंख्या असलेल्या देश हिंदू-मुस्लिम खेळ खेळत आहे. आपल्याला विचार बदलण्याची गरज आहे, तरच देश बदलेल.

नवी दिल्ली - फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात 50 लाख लोकसंख्या असलेला क्रोएशिया देश खेळत आहे आणि आपण कोट्यवधी लोकसंख्या असून हिंदू-मुस्लिम खेळत आहोत, असे ट्विट भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजनसिंग याने केले आहे.

अधिक बातमी वाचण्यासाठी क्लिक करा : sakalsports.com


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Croatia played FIFA finals India playing Hindu-Muslim says Harbhajan Singh