ऑस्ट्रेलियाचा 'हा' धडाकेबाज फलंदाज होणार टी-20मधून निवृत्त?

वृत्तसेवा
Tuesday, 11 February 2020

ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने निवृत्तीचा विचार कारयचा झालाच तर टी20 क्रिकेटमधून निवृत्त होईन असे सांगितले आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा हा धडाकेबाज फलंदाज लवकरच टी-20मधून निवृत्त होणार असल्याचे बोलले जात आहे.

सिडनी : ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने निवृत्तीचा विचार कारयचा झालाच तर टी20 क्रिकेटमधून निवृत्त होईन असे सांगितले आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा हा धडाकेबाज फलंदाज लवकरच टी-20मधून निवृत्त होणार असल्याचे बोलले जात आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ऑस्ट्रेलियातील यंदाचा विश्वकरंडक आणि पुढील भारतात होणारा विश्वकरंडक झाल्यावर तो टी20 क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा विचार करत असल्याचे त्याने सांगितले आहे. त्याच्या निवृत्तीबाबत बोलताना तो म्हणाला, ''आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये आता सलग दोन विश्वकरंडक आहेत. सततच्या दौऱ्यांमुळे मला माझ्या तीन मुलांना आणि पत्नीला वेळ देता येत नाही. येत्या काही वर्षात निवृत्ती घ्यायची झाली तर मी टी20 क्रिकेटमधूनच निवृत्ती घेईन.''

खूशखबर ! या कंपनीत आहे २० हजार कर्मचाऱ्यांची मेगाभरती

Image result for warner australian team

वॉर्नरने आजवर 76 आंतराराष्ट्रीय टी20 सामने खेळले असून त्यांत त्याने 2079 धावा केल्या आहेत. यात 15 अर्धशतकांचा समावेश आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: David Warner ponders quitting T20Is to prolong career

Tags
टॉपिकस
Topic Tags: