चुरशीच्या मालिकेतही पडला धावांचा पाऊस

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 जानेवारी 2017

मुंबई - भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यान झालेल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील प्रत्येक सामना अखेरच्या षटकापर्यंत रंगला. साडेतीनशे धावांचा पाठलागही आता एकदिवसीय क्रिकेटमध्ये कठीण नाही, हेच या मालिकेतून सिद्ध झाले.  तीनही सामन्यात सातशेच्या आसपास धावा निघाल्या. फलंदाजांचे अपेक्षित वर्चस्व राहिले. भारताच्या केदार जाधवने मालिकेत सर्वाधिक २३२ धावा केल्या. जेसन रॉयने २२०, तर दुसऱ्या समन्यात ख्रिस वोक्‍सने ६० धावांत ४ गडी बाद केले. मालिकेतील दोन्ही संघांतील ही सर्वोत्तम गोलंदाजी ठरली.

Web Title: india england one day series run rain