बांगलादेशविरुद्धच्या कसोटीसाठी भारतीय संघ जाहीर

वृत्तसंस्था
मंगळवार, 31 जानेवारी 2017

सलामीवीर अभिनव मुकुंद याने या सामन्यासाठी भारतीय संघामध्ये पुनरागमन केले आहे. बांगलादेशविरुद्ध खेळविला जाणारा एकमेव कसोटी सामना आहे.

मुंबई - येत्या 9 फेब्रुवारीपासून हैदराबाद येथे खेळविल्या जाणाऱ्या बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा आज (मंगळवार) करण्यात आली.

सलामीवीर अभिनव मुकुंद याने या सामन्यासाठी भारतीय संघामध्ये पुनरागमन केले आहे. बांगलादेशविरुद्ध खेळविला जाणारा एकमेव कसोटी सामना आहे.

या सामन्यासाठी भारतीय संघ असा -

विराट कोहली (कर्णधार), लोकेश राहुल, मुरली विजय, चेतेश्‍वर पुजारा, अजिंक्‍य रहाणे, भुवनेश्‍वर कुमार, वृद्धिमान सहा, रविचंद्रन आश्‍विन, रवींद्र जडेजा, जयंत यादव, करुण नायर, हार्दिक पंड्या, अभिनव मुकुंद, इशांत शर्मा, अमित मिश्रा व उमेश यादव

Web Title: Indian Team announced for test match against Bangladesh