महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये मितालीचंच 'राज'

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 9 October 2019

महिला क्रिकेट म्हटलं की पहिलं नाव समोर येतं ते म्हणजे महिला एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेट संघाची कर्णधार  मिताली राज हिचं. आता मितालीच्या नावावर एका खास विक्रमाची नोंद झालीये. एकदिवसीय क्रिकेटमध्ये मितालीने आपल्या कारकिर्दीची तब्बल 20 वर्ष पूर्ण केली आहेत.

  • मितालीने 26 जुन 1999 मध्ये आयर्लंड विरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं
  • आतापर्यंत मितालीने 203 एकदिवसीय सामने खेलेले आहेत , याट मितालीच्या नावावर 7 शतकं  आणि 52 अर्धशतकं आहेत  
  • नुकतीच मितालीने T-20 मधून निवृत्ती घेतलीये. येत्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी मितालीने ही निवृत्ती घोषित केलीये.  
  • 32 T-20 सामन्यांमध्ये मितालीने टीम इंडियाचं नेतृत्त्व केलंय. 

महिला क्रिकेट म्हटलं की पहिलं नाव समोर येतं ते म्हणजे महिला एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेट संघाची कर्णधार  मिताली राज हिचं. आता मितालीच्या नावावर एका खास विक्रमाची नोंद झालीये. एकदिवसीय क्रिकेटमध्ये मितालीने आपल्या कारकिर्दीची तब्बल 20 वर्ष पूर्ण केली आहेत.: marathi news mitali raj new world record of playing from 20 years 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news mitali raj new world record of playing from 20 years