ब्रेसवेलला दोन महिन्यांची विश्रांती

पीटीआय
गुरुवार, 15 डिसेंबर 2016

वेलिंग्टन - न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज डग ब्रेसवेल याचा गुडघा दुखावला असून, त्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. यामुळे त्याला किमान दोन महिने सक्तीची विश्रांती घ्यावी लागेल. त्यामुळे न्यूझीलंडच्या मायदेशात होणाऱ्या बांगलादेश आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत तो खेळू शकणार नाही.

Web Title: New Zealand pace bowler Doug Bracewell