पाकची ऑस्ट्रेलियावर मात 

पीटीआय
सोमवार, 16 जानेवारी 2017

मेलबर्न - पाकिस्तानने दुसऱ्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाला सहा विकेट राखून हरविले. याबरोबरच पाकने पाच सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. हंगामी कर्णधार व सलामीवीर महंमद हफीज याची खेळी निर्णायक ठरली. पाकने सर्व प्रकारांत मिळून जानेवारी 2005 नंतर प्रथमच ऑस्ट्रेलियाला हरविले. तेव्हा पर्थमध्ये पाकने वन-डे जिंकली होती. 

संक्षिप्त धावफलक 
ऑस्ट्रेलिया - 48.2 षटकांत सर्वबाद 220 (स्टीव स्मिथ 60, महंमद आमीर 3-47) पराभूत विरुद्ध पाकिस्तान - 47.4 षटकांत 4 बाद 221 (महंमद हफीज 72, शोएब मलिक नाबाद 42, मिचेल स्टार्क 2-45)

Web Title: Pakistan win by 6 wickets