रविचंद्रन अश्‍विनची विक्रमी फिरकी

संकलन : गंगाराम सकपाळ
मंगळवार, 13 डिसेंबर 2016

- सामन्यात 12 किंवा त्याहून अधिक गडी बाद करण्याची अश्‍विनची पाचवी वेळ.
- एखाद्या गोलंदाजाने सामन्यात 12 गडी बाद करण्याची क्रिकेट विश्‍वातील 19वी वेळ. भारताकडून 11 गोलंदाजांचा पराक्रम
- वानखेडेवर अश्‍विनच्या सर्वाधिक 30 विकेट. कपिलदेवला (28) मागे टाकले
- अश्‍विनच्या 43 सामन्यांत 247 विकेट. यात 5 विकेट 24 वेळा. अनिल कुंबळेच्या 132 सामन्यांत 619 विकेट्‌स. यात 5 विकेट 35 वेळा
- अश्‍विनच्या कॅलेंडर वर्षात 2016 मध्ये अष्टपैलू कामगिरी 545 धावा आणि 71 विकेट. अशी कामगिरी करणारा क्रिकेट विश्‍वातील सातवा अष्टपैलू. भारताचा दुसरा. यापूर्वी कपिलदेव

- अश्‍विनच्या मालिकेत आतापर्यंत 27 विकेट. क्रिकेट विश्‍वातील 17वी घटना

अश्‍विनची सामन्यातील सर्वोत्तम कामगिरी
विकेट्‌स प्रतिस्पर्धी मैदान वर्ष
13-140 न्यूझीलंड इंदौर 2016-17
12-85 न्यूझीलंड हैदराबाद 2012-13
12-98 द. आफ्रिका नागपूर 2015-16
12-167 इंग्लंड मुंबई 2016-17
12-198 ऑस्ट्रेलिया चेन्नई 2012-13

Web Title: Ravichandran Ashwin to a record Swivel