INDvsAUS : रोहितचा नवा विक्रम; सचिनलाही टाकले मागे

सकाळ वृत्तसेवा
Friday, 17 January 2020

  • रोहित शर्माच्या फास्टेस्ट सात हजार धावा

राजकोट : सलामीवीर रोहित शर्माला दोन दिवसांपूर्वी आयसीसीतर्फे एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला आणि आज त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून सर्वांत जलद सात हजार धावा करण्याचा विक्रम केला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

याच विक्रमासह त्याने हशिम आमला आणि सचिन तेंडुलकर यांना मागे टाकले आहे. त्याने दुसऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदविसीय सामन्यात  23 धावा करताचा हा विक्रम त्याच्या नावावर झाला. 

Video : तेव्हा सांगली बंदचे आवाहन केले असते तर बरे झाले असते : खा. कोल्हे

रोहित शर्माने 137 डावांत हा टप्पा गाठला तर आमला आणि सचिनने अनुक्रमे 147 आणि 160 डावांत हा टप्पा गाठला आहे.

Rohit Sharma was dismissed by Adam Zampa after scoring 42. (AP Photo)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rohit Sharma surpasses Hashim Amla, Sachin Tendulkar to script ODI record