esakal | वृद्धिमान साहा कसोटीस मुकणार 
sakal

बोलून बातमी शोधा

saha

यष्टिरक्षक वृद्धिमान साहा अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमात्र कसोटी सामन्यास मुकणार आहे. आयपीएलमध्ये खेळताना त्याचा अंगठा दुखावला असून, त्याला फ्रॅक्‍चर असल्यामुळे तो अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात खेळू शकणार नाही. पूर्ण बरे होण्यासाठी त्याला किमान सहा आठवडे विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. 

वृद्धिमान साहा कसोटीस मुकणार 

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली - यष्टिरक्षक वृद्धिमान साहा अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमात्र कसोटी सामन्यास मुकणार आहे. आयपीएलमध्ये खेळताना त्याचा अंगठा दुखावला असून, त्याला फ्रॅक्‍चर असल्यामुळे तो अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात खेळू शकणार नाही. पूर्ण बरे होण्यासाठी त्याला किमान सहा आठवडे विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. 
 

loading image